शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात शाळेचे पेपर सुरू असताना विज कोसळून दोन विद्यार्थी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 17:44 IST

नाशिक : शाळेच्या प्रथम सत्राची परीक्षा सुरू असताना वर्गावर अचानक वीज कोसळून दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि़१०) दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे घडली़ यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी असे दोघे गंभीर भाजले असून त्यांना हरसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड ...

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड घटनाकर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयजखमींवर हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचार

नाशिक : शाळेच्या प्रथम सत्राची परीक्षा सुरू असताना वर्गावर अचानक वीज कोसळून दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि़१०) दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे घडली़ यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी असे दोघे गंभीर भाजले असून त्यांना हरसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय आहे़ या विद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची लेखी परीक्षा सुरू असून मंगळवारी दुपारच्या सुमारास नववीचे विद्यार्थी नेहेमीप्रमाणे पेपर सोडवित होते़ पेपर सुरू असताना आकाशात अचानक ढगांचा कडकडाट सुरू होऊन पावसास सुरूवात झाली़ यावेळी शाळेतील नववीच्या वर्गातील खोलीत पेपर सोडवित असलेले विमल सदू खानझोडे (१५, मूळ मु़ वरसईल, पो खरवळ, ता़त्र्यंबकेश्वर जि़नाशिक) व महेश नामदेव चौधरी (१५, मु़निरगुडे, पो़हरसूल, ता़त्र्यंबकेशवर जि़नाशिक) या दोघांवर अचानक विज कोसळली़शाळेतील नववीच्या वर्गावर विज कोसळल्याने भाजलेल्या विमल खानझोडे व महेश चौधरी या दोघांना शालेय व्यवस्थापनाने तत्काळ हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून या दोघांवर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले़