शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ कर्मचारीच निघाला वेबसाईट हॅकिंगचा सूत्रधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:24 IST

नाशिक : आरटीओ अधिकाºयाचा लॉगइन आयडी व पासवर्ड हॅक करून व्यावसायिक वाहनांचे बनावट योग्यता प्रमाणपत्र देणारा आरटीओ कर्मचारीच असल्याचे तपासात उघड झाले आहे़ कनिष्ठ लिपिक परितोष रणभोर असे या संशयित कर्मचाºयाचे नाव असून, तो फरार आहे. त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पवार ...

ठळक मुद्देअटकपूर्व जामिनासाठी अर्ज फेटाळला ; संशयित कर्मचारी फरार १३ वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचेही तपासात समोर कनिष्ठ लिपिक परितोष रणभोरचा शोधासाठी पोलीस पथके रवाना

नाशिक : आरटीओ अधिकाºयाचा लॉगइन आयडी व पासवर्ड हॅक करून व्यावसायिक वाहनांचे बनावट योग्यता प्रमाणपत्र देणारा आरटीओ कर्मचारीच असल्याचे तपासात उघड झाले आहे़ कनिष्ठ लिपिक परितोष रणभोर असे या संशयित कर्मचाºयाचे नाव असून, तो फरार आहे. त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी दिली़प्रादेशिक परिवहन कार्यालयातील व्यावसायिक वाहने तपासणी निरीक्षक हेमंत गोविंद हेमाडे यांचा लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करून तपासणीसाठी न आणताच वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले होते़ याप्रकरणी १९ आॅगस्ट रोजी हेमाडे यांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता़ पोलीस निरीक्षक पवार यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आयपी अ‍ॅड्रेस व कॉल डिटेल्सवरून आरटीओ कार्यालयातील कर्मचारी परितोष रणभोर याने हा प्रकार केल्याचे समोर आले़ त्याने आतापर्यंत १३ वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचेही तपासात समोर आले आहे़दरम्यान, संशयित रणभोर याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सोमवारी (दि़११) फेटाळला असून, अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. रणभोर याच्या शोधासाठी पोलीस पथकेही रवाना करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले आहे़