शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

नाशिकमध्ये मोबाईल चोरट्यांकडून अडीच लाखांचे मोबाईल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 16:11 IST

नाशिक : दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे महागडे मोबाईल चोरणाºया तिघा सराईतांकडून सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरीचे ५० मोबाईल जप्त केले आहेत़ विकी विजय भुजबळ ऊर्फ टेभ-या (रा़आशावाडी, ता़ दिंडोरी), राहुल भिकन कासार (राफ़ुलेनगर) व किरण मधुकर सोनवणे (रा़तपोवन,नाशिक) असे या चोरट्यांची नावे आहेत़पोलीस निरीक्षक सीताराम ...

ठळक मुद्दे अ‍ॅपल, ओप्पो, सॅमसंग, व्हिवो या कंपन्यांचे महागडे मोबाईल सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाची कारवाई

नाशिक : दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे महागडे मोबाईल चोरणाºया तिघा सराईतांकडून सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरीचे ५० मोबाईल जप्त केले आहेत़ विकी विजय भुजबळ ऊर्फ टेभ-या (रा़आशावाडी, ता़ दिंडोरी), राहुल भिकन कासार (राफ़ुलेनगर) व किरण मधुकर सोनवणे (रा़तपोवन,नाशिक) असे या चोरट्यांची नावे आहेत़पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीच्या कालावधीत रविवार कारंजा, मेनरोड, पंचवटी आदी ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे महागडे मोबाईल फोन चोरी होण्याच्या घटना मोठ्या संख्येने घडल्या होत्या़ या चोरीच्या पार्श्वभूमीवर या तिघा सराईतांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल फोनची चोरी केल्याची कबुली दिली़ त्यांच्याकडून नागरिकांचे चोरलेले अ‍ॅपल, ओप्पो, सॅमसंग, व्हिवो या कंपन्यांचे महागडे ५० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत़ पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केलेल्या मोबाईलची किंंमत अडीच लाख रुपये आहे़पोलीस उपायुक्त विजय मगर, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, सरकारवाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अहिरराव, सहायक पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पोलीस हवालदार शेळके, पळशीकर, पोलीस नाईक वाघमारे, मरकड, शेळके, ठाकूर, जगदाळे, पोलीस शिपाई संगम, भोये यांनी ही कारवाई केली़