शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या लाचखोर नगरभूमापन अधिकाºयास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 20:23 IST

नाशिक : न्यायालयाच्या आदेशानुसार मिळकत आजोबाच्या नावे करण्यासाठी व सिटी सर्व्हेला नोंद होऊन उतारा मिळण्यासाठी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच मागून सहा हजार रुपये स्वीकारणारे मालेगावचे नगर भूमापन अधिकारी अरुणदास नथ्थुदास बैरागी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि़१३) सापळा लावून रंगेहाथ पकडले़पोलीस अधीक्षक विश्वजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगावच्या दिवाणी न्यायालयाने ...

ठळक मुद्देतक्रारदाराकडून दहा हजारांची लाच मागून सहा हजार रुपये स्वीकारले मालेगावचे नगर भूमापन अधिकारी अरुणदास नथ्थुदास बैरागी यांना रंगेहाथ पकडले़ मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु

नाशिक : न्यायालयाच्या आदेशानुसार मिळकत आजोबाच्या नावे करण्यासाठी व सिटी सर्व्हेला नोंद होऊन उतारा मिळण्यासाठी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच मागून सहा हजार रुपये स्वीकारणारे मालेगावचे नगर भूमापन अधिकारी अरुणदास नथ्थुदास बैरागी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि़१३) सापळा लावून रंगेहाथ पकडले़

पोलीस अधीक्षक विश्वजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार मालेगावच्या दिवाणी न्यायालयाने मालेगाव कॅम्प सिटी सर्व्हे नंबर ८११ अ व ८१२ अ ही मिळकत तक्रारदाराच्या आजोबांच्या नावे होण्याबाबत आदेश दिले आहेत़ या आदेशानुसार ही मिळकत आजोबांच्या नावे करण्यासाठी व सिटी सर्व्हेला नोंद होऊन उतारा देण्यासाठी मालेगाव कॅम्पमधील नगर भूमापन अधिकारी अरुणदास बैरागी यांच्याकडे अर्ज केला होता़ मात्र हे काम करण्यासाठी बैरागी यांनी अर्जदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली़ याबाबत संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली होती़या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर नाशिक विभागाने बुधवारी मालेगाव कॅम्पमधील नगर भूमापन कार्यालयात सापळा लावला होता़ त्यानुसार तक्रारदाराकडून मागणी केलेल्या दहा हजार रुपयांपैकी सहा हजार रुपये बैरागी यांनी स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली़ त्यांच्यावर मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते़तक्र ार करण्यासाठी संपर्क साधा़

शासकीय कार्यालयांमधील अधिकारी वा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर त्याची तक्र ार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालयाशी संपर्क साधा़- पंजाबराव उगले, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक