शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांची बदली

By admin | Updated: July 8, 2016 01:34 IST

प्रशासनाला करडी शिस्त लावण्याबरोबरच विविध निर्णयांमुळे वादग्रस्त ठरलेले नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीचे आदेश शासनाने जारी केले आहेत. आयुक्तपदी

नाशिक : प्रशासनाला करडी शिस्त लावण्याबरोबरच विविध निर्णयांमुळे वादग्रस्त ठरलेले नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीचे आदेश शासनाने जारी केले आहेत. आयुक्तपदी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली असून गेडाम यांची मुंबईला विक्रीकर सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.एप्रिल २०१४मध्ये आयुक्त संजय खंदारे यांची बदली झाल्यानंतर नाशिक महापालिकेला तब्बल सात महिने पूर्णवेळ आयुक्त नव्हता. सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपल्यानंतर शासनाने ७ नोव्हेंबर २०१४ रोजी आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आणि १० नोव्हेंबर २०१४ रोजी गेडाम यांनी पदभार स्वीकारला. मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटमधील माणूस म्हणून गेडाम यांची चर्चा सदैव होत राहिली.गेडाम यांनी काही धडाकेबाज निर्णय घेत प्रशासनासह लोकप्रतिनिधींमध्येही वचक निर्माण केला. ऐन सिंहस्थाच्या तोंडावर नियुक्ती झालेल्या आयुक्तांनी ‘आधी सिंहस्थ, मग प्रभागातील विकास’ ही भूमिका घेतल्यानंतर लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन यांच्यात संघर्षाची बिजे पेरली गेली. (प्रतिनिधी)