शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला कारखान्यात आढळला बिबट्या !

By admin | Updated: February 20, 2016 03:07 IST

येथील अंबड औद्यागिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कारखान्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास बिबट्याचे बछडे आढळून आले.

नाशिक : येथील अंबड औद्यागिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कारखान्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास बिबट्याचे बछडे आढळून आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाने बिबट्याच्या बछड्यास जेरबंद केले.कंपनीच्या जीआयएस शॉपमध्ये सकाळी ९ वाजेच्या सुमारास २० ते २५ कामगार आल्यानंतर एकास बिबट्याचा बछडा बसलेला दिसला. त्याने कामगारांना त्याची माहिती दिली. त्यानंतर सर्व कामगार तेथून बाहेर पडले.कंपनी व्यवस्थापनाने तातडीने वनविभाग तसेच अंबड पोलिसांना कळवून बिबट्या असलेल्या शॉपचे दोन्ही बाजूंकडील शटर बंद केले. बिबट्याचे बछडे हे कंपनीच्या अत्यंत अडगळीच्या जागेवर लपलेले असल्याने त्यास पकडणे वनविभागाला अवघड झाले होते. ट्रॅन्क्यिलायझर गनच्या साहाय्याने दुसऱ्या प्रयत्नात बछडा बेशुद्ध झाला. हा बछडा ७ ते ८ महिन्यांचा आहे, असे वनविभागाने सांगितले. (प्रतिनिधी)