शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर धनकवाडीत जेरबंद

By admin | Updated: June 6, 2016 19:05 IST

गेल्या तीन दिवसांपासून येवला तालुक्यातील ठाणगाव ,तांदुळवाडी ,धनकवाडी आदि भागात दहशद घालणार्या बिबट्यास जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.

ऑनलाइन लोकमतपाटोदा (नाशिक ), दि. ६ -  गेल्या तीन दिवसांपासून येवला तालुक्यातील ठाणगाव ,तांदुळवाडी ,धनकवाडी आदि भागात दहशद घालणार्या बिबट्यास जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. धनकवाडी येथील रावसाहेब अनाजी पवार यांच्या शेतातील कांदा चाळीत दगा धरून बसलेल्या बिबट्यास नाशिकच्या टेस्को पथकाच्या सहाय्याने बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले .धनकवडी येथील काही नागरिकांना बिबट्या दिसला असता नागरिकांनी त्याला पळवून लावण्यासाठी जाळ, तसेच दगड मारून पळवण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने रावसाहेब अनाजी पवार यांच्या शेतातील कांदा चाळीत आश्रय घेतला. तोपर्यंत धनकवाडीत बिबट्या आल्याची वार्ता पसरल्याने बिबट्या पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याबाबत येथील बाबासाहेब शिंदे व ग्रामस्थांनी वनविभागाला कळविल्याने वनविभागाचे कर्मचारी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या गुरांच्या गोठ्याजवळील कांदा चाळीत अडचणीच्या ठिकाणी दडुन बसल्याचे बघितल्यावर तो सहजासहजी पिंजर्यात कैद होणार नाही याचा अंदाज आल्यावर वनविभागाने नाशिक येथील टेस्को टीमला पाचारण केले. टीम धनकवाडीत दाखल झाल्यावर वन विभागाने कर्मचार्यांचे दोन पथके तयार करून चाळीतील बिबट्याचा अंदाज घेऊन बिबट्या पळून जाणार नाही अशी साविधगरी बाळगून इंजेक्शनच्या सहाय्याने बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्या चाळीत अडचणीच्या ठिकाणी असल्याने पथकाला बिबट्यास इंजेक्शन मारण्यास अडचण येत होती. मात्र पथकाने प्रयत्न केल्याने सुमारे सहा तासाच्या अथक प्रयत्नाने बिबट्यास बेशुद्ध करण्यात यश आले.