शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांना पुरस्कार हे पहिल्यांदाच ऐकतोय - नारायण राणे

By admin | Updated: August 3, 2016 19:56 IST

लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच राजकारण्यांना पुरस्कार मिळणार हे ऐकलं आहे असं काँग्रेस नेते नारायण राणे बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 - लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच राजकारण्यांना पुरस्कार मिळणार हे ऐकलं आहे असं काँग्रेस नेते नारायण राणे बोलले आहेत. पुरस्कार सोहळ्यादरम्यान प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांनी नारायण राणे यांना काही प्रश्न विचारले त्यांना नारायण राणे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी प्रशांत दामले यांनी नारायण राणेंबद्दल एक आठवणही सांगितली.  ए त्याला सुट्टी दे असा राणेंचा आदेश मिळाल्यानंतर मला सुट्टी मिळाली होती अशी आठवण प्रशांत दामलेंनी सांगितली. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री असताना 2003 मध्ये आपल्याला खूप मदत केली होती, अशी आठवण यावेळी प्रशांत दामले यांनी सांगितली.
 
अगोदरचे राणे कधी पाहायला मिळणार असा प्रश्नही प्रशांत दामले यांनी यावेळी विचारला. यावर राणेंनी साधा माणूस वेगळा आणि पद मिळाल्यानंतर वेगळा असं सांगत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. आम्ही जिथे जातो तिथे तसे व्हायचा प्रयत्न करतो. राजकीय माणूस एक कलावंत असतो. 24 तास काम करतो पण एक चूक आली की लगेच बोलता अशी खंतही नारायण राणेंनी व्यक्त केली. सगळी गुपित बाहेर सांगितली तर काम कारणं कठीण जाईल असंही राणे बोलले आहेत.
 
वर्षा गायकवाड यांचा उत्कृष्ट महिला आमदार (विधानसभा सदस्य) या पुरस्काराने सन्मान करण्यात आला
 
 
बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी महिला विधीमंडळ सदस्यांची मुलाखत घेतली
 
 
 
आणखी वाचा...