शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नारे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रेमा बागराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 03:35 IST

तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नारे ग्रामपंचायतीवर सुधीर पाटील यांच्या परिवर्तन पॅनलने आपला झेंडा फडकवला

वाडा : तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नारे ग्रामपंचायतीवर सुधीर पाटील यांच्या परिवर्तन पॅनलने आपला झेंडा फडकवला असून सरपंचपदी प्रेमा बागराव यांची तर उपसरपंचपदी सुधीर पाटील यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांच्या निवडीचे ग्रामस्थांनी फटाके वाजवून व गुलाल उधळून जल्लोषात स्वागत केले. नारे ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ९ असून ९ पैकी ९ जागांवर परिवर्तन पॅनलने बाजी मारली होती. गेल्या अनेक वर्षा पासून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची सत्ता होती. ही सत्ता परिवर्तन पॅनलने उलथवून टाकली आहे. सापरोंडे मांगाठणे ग्रामपंचायतीवर स्वाभिमान संघटनेने आपला झेंडा फडकविला असून या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुचिता गवारी यांची तर उपसरपंचपदी प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. डोंगस्ते ग्रामपंचायत भाजपाने आपल्या ताब्यात घेतली आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजीवनी धानवे यांची तर उपसरपंचपदी संदीप पष्टे यांची निवड झाली आहे. (वार्ताहर)