शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल खरेदीसाठी नांदेड, मुंबई ‘महाग’

By admin | Updated: April 24, 2017 03:56 IST

राज्य सरकारने पेट्रोलवर तीन रुपये अधिभार वाढवल्याचा सर्वाधिक फटका नांदेड व मुंबईतील वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

मुंबई : राज्य सरकारने पेट्रोलवर तीन रुपये अधिभार वाढवल्याचा सर्वाधिक फटका नांदेड व मुंबईतील वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. कारण नव्या दरानुसार महाराष्ट्रच नव्हे, तर देशात पेट्रोलचे सर्वात जास्त दर हे नांदेडपाठोपाठ मुंबईत आकारले जात आहेत. नांदेडमध्ये ७७ रुपये ९८ पैसे, तर मुंबईत पेट्रोलसाठी लीटरमागे ७७ रुपये ४५ पैसे मोजावे लागत आहेत.या दरवाढीचा मुंबईतील पेट्रोल पंपचालकांसह वाहनचालकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांचे बजेट कोलमडणार असून पंपचालकांचेही नुकसान होणार आहे. मुळात अवघ्या २१ रुपये ६७ पैशांत कच्चे तेल खरेदी करणाऱ्या सरकारला प्रत्यक्ष पेट्रोल स्वरूपात पुरवठा करेपर्यंत इंधनाच्या किमतीत ३५० टक्क्यांनी वाढ करावी लागत आहे. यामध्ये कच्च्या तेलावरील प्रक्रियेपासून वाहतूक शुल्क, सीमा शुल्क, पंप चालकांचे कमिशन, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या कराचाही समावेश आहे. या सर्व प्रक्रियेनंतर राज्य सरकारने गतवर्षी दुष्काळ कर आणि आता अधिभार आकारल्याने मुंबईकरांना देशाच्या तुलनेत सर्वाधिक दराने पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. (प्रतिनिधी)कच्च्या तेलापासून वाहनाच्या टाकीत येईपर्यंत विविध कर आणि घटकांमुळे पेट्रोलच्या दरात वाढ होते. पेट्रोलच्या या प्रवासाची माहिती...राज्य सरकारने आकारलेल्या अधिभारामुळे नांदेड शहरात पेट्रोल खरेदीसाठी सर्वाधिक दर आकारले जात असले, तरी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, नागपूर या शहरांतील पेट्रोलचे दरही प्रति लीटर ७७ रुपयांवर गेले आहेत. नव्या दरवाढीनंतर या

शहरांना पेट्रोलसाठी लीटरमागे आकारण्यात येणारे दर खालीप्रमाणे-