शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी नाना आंबोले यांची निवड

By admin | Updated: April 14, 2017 16:07 IST

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडून भाजपामध्ये दाखल झालेले माजी नगरसेवक नाना आंबोले यांची मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 14 - मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना सोडून भाजपामध्ये दाखल झालेले माजी नगरसेवक नाना आंबोले यांची मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. गुरुनाथ मिठबावकर यांची सचिवपदी निवड झाली आहे. लालबाग-परळमध्ये दोनवेळा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या नाना आंबोले यांना तिस-यांदा पत्नीसाठी  उमेदवारी मागितली होती. 
 
पण पक्षाने परळ-लालबागमध्ये सिंधु मसुरकर यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोरी करुन भाजपामध्ये प्रवेश केला. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत नाना आंबोल यांची पत्नी तेजस्विनी आंबोले यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. 
 
यात तेजस्विनी आंबोले यांचा चार ते साडेचार हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता.  नाना आंबोले यांनी शिवसेनेकडून प्रभाग समिती अध्यक्षपदासह बेस्टचे चेअरमनपदही भूषवले आहे.