शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

‘सोलापूर विद्यापीठाचाही नामविस्तार व्हावा’

By admin | Updated: August 10, 2014 01:59 IST

पुणो विद्यापीठाचा नामविस्तार सावित्रीबाई फुले यांच्या नावाने केल्यामुळे प्रागतिक आणि आधुनिकतेचा विचार नव्या पिढीर्पयत जाईल, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.

पुणो : पुणो विद्यापीठाचा नामविस्तार सावित्रीबाई फुले यांच्या नावाने केल्यामुळे प्रागतिक आणि आधुनिकतेचा विचार नव्या पिढीर्पयत जाईल, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.  सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी रास्त असून, सोलापूरकरांनी विद्यापीठाकडे याबाबत आग्रह धरल्यास यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्याना यासंदर्भातील पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.
पुणो विद्यापीठाचा  ‘सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ असा नामविस्तार सोहळा व विद्यापीठात उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी शरद पवार बोलत होते. राज्यपाल डॉ. के. शंकरनारायणन, सार्वजनिक  बांधकाममंत्री छगन भुजबळ, कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे,  महापौर चंचला कोद्रे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विनायक निम्हण, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, बाबा आढाव आदी उपस्थित होते.