शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रामदास कदम यांच्या नावे 10 लाखाच्या खंडणी प्रकरणी मास्टरमाईंडला अटक

By admin | Updated: May 14, 2017 10:46 IST

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या नावे 10 लाखाच्या खंडणी प्रकरणी महेश सावंतचा साथीदार तसेच संपूर्ण कट रचणा-या मास्टरमाईंडला अटक

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 14 - पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या नावे 10 लाखाच्या खंडणी प्रकरणी टायपिस्ट महेश सावंतचा साथीदार तसेच संपूर्ण कट रचणा-या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. मनोज मानवटकर असं त्याचं नाव आहे. वर्धा जिल्हातील पुलाई येथून त्याला अटक करण्यात आली आहे.  मनोज मानवटकर यास काल रात्री सापळा रचून अटक करण्यात आली.  पोलीस अधीक्षक नीर्मलादेवी मँडम व अपर पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन खरंगना ठाणेदार प्रशांत पांडे व कर्मचारी तसेच मलाबार हिल पोलिस स्टेशनचे पोलीस आणि त्यांच्या टीमने केली.आरोपी सध्या खरांगणा पोलीसांच्या ताब्यात असून न्यायालयाच्या परवानगीने त्याला मुंबई पोलीस ताब्यात घेतील. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर गाडीसुध्दा जप्त करण्यात आली आहे.
 
चांदूर रेल्वे येथील गजानन खंदार  या व्यक्तीने भीकूजी महाराज संस्थान परिसराचा रेती घाट लिलावात खरेदी केला होता. रेती घाट घेतल्यानंतर खन्डारला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयात टायपिस्ट म्हणून काम करणा-या महेश सावंत हा कार्यालयातून फोन करून दोन महिन्यांपासून पैसे मागत होता. 10 लाख रुपये द्यावे अन्यथा मंत्रालयामार्फत कारवाई करायला लावू अशी धमकी तो वाळू ठेकेदाराला देत होता. रामदास कदम यांच्या नावाचा गैरवापर करुन तो धमकी देत होता. 
 
यापुर्वी याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच या प्रकरणी सदर टायपिस्टला पोलिसांनी अटक केली आहे.