शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एन. डी. पाटील यांच्यावर ह्रदयशस्त्रक्रिया

By admin | Updated: January 7, 2015 01:49 IST

शेतकरी व कष्टकरी जनतेचे लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर मंगळवारी सकाळी मुंबईच्या वांद्रे येथील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये डॉ. रमाकांत पांडा यांनी बायपास हृदयशस्त्रक्रिया केली.

कोल्हापूर : शेतकरी व कष्टकरी जनतेचे लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर मंगळवारी सकाळी मुंबईच्या वांद्रे येथील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये डॉ. रमाकांत पांडा यांनी बायपास हृदयशस्त्रक्रिया केली. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, प्रकृती सुधारत असल्याचे पत्नी सरोज पाटील यांनी सांगितले. एऩडी़ पाटील यांच्या हृदयाला शंभर टक्के दोन व नव्वद टक्क्यांचे तीन ब्लॉकेजेस होते.त्यांना गेल्या आठवड्यापासून धाप लागत होती. जिने चढून गेल्यावर खूपच त्रास होत होता़ परंतु यापूर्वी त्यांनी कधीच हृदयरोगाची तपासणी केली नव्हती. त्यांना अलीकडील काही दिवसांत मधुमेहाचा त्रास होत होता. त्यामुळे त्याचाच हा परिणाम असावा असे त्यांना वाटत होते. त्यामुळे या त्रासाकडे दुर्लक्ष करून गेल्या आठवड्यात त्यांनी ऊस दरप्रश्नी सांगली जिल्'ांत बैठक घेतली व कारखानदारांना ५ जानेवारीची डेडलाईन दिली होती. सोमवारी त्यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा होता. त्यास जाण्याची त्यांनी तयारी केली होती परंंतु तोपर्यंत शुक्रवारी त्रास वाढल्याने त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी एंजिओग्राफी केली असता पाच ब्लॉकेज आढळले. रविवारी दुपारी एअर अ‍ॅम्बुलन्सद्वारे त्यांना मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले़ त्यानंतर डॉ़ पांडा यांनी मंगळवारी एऩडी़पाटील यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया शस्त्रक्रिया केली़ (प्रतिनिधी)