शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या चार बछड्यांचा गूढ मृत्यू

By admin | Updated: December 28, 2015 04:13 IST

दीड ते दोन महिन्यांपूर्वी बाळंत झालेल्या वाघिणीच्या चारही बछड्यांचा गूढ मृत्यू झाल्याची घटना पाथरी वनपरिक्षेत्रात रविवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळ कोणाच्या हद्दीत येते,

चंद्रपूर : दीड ते दोन महिन्यांपूर्वी बाळंत झालेल्या वाघिणीच्या चारही बछड्यांचा गूढ मृत्यू झाल्याची घटना पाथरी वनपरिक्षेत्रात रविवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळ कोणाच्या हद्दीत येते, याबाबत अधिकाऱ्यांमध्ये समन्वय न झाल्याने ते उशिरा पोहोचले. तीन बछड्यांचा जंगलात,तर एकाचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. बछड्यांची आईबेपत्ता असून, तिचा शोध घेण्यात येत आहे. सावली तालुक्यातील वन विकास महामंडळाच्या पाथरी वनपरिक्षेत्रातील नवेगाव बिटमध्ये झालेल्या या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मुनगंटीवार यांनी रविवारी दुपारी पशुवैद्यकीय रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. रविवारी सकाळी जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेला आसोला मेंढा तलावाच्या उपकालव्याजवळ बछडे मृतावस्थेत दिसून आले. तिने घटनेची माहिती दिल्यावर तब्बल दोन तासांनी दोनवनरक्षक घटनास्थळी आले;तसेच त्यानंतर तब्बल एका तासाने अत्यवस्थ बछड्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.मात्र त्याचा रुग्णालयात मृत्यूझाला. मृत बछड्यांपैकी दोननर, तर दोन मादी जातीचे होते. (प्रतिनिधी)बछड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे आताच सांगता येणार नाही. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण कळू शकेल.बेपत्ता वाघिणीचा शोध घेण्याचाप्रयत्न सुरू आहे. - आर.टी. धाबेकर, विभागीय अधिकारी (प्रादेशिक), वन विभाग