शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा व्याघ्रदूत हा माझा सन्मान

By admin | Updated: August 12, 2015 02:17 IST

महाराष्ट्राचा व्याघ्रदूत म्हणून सरकारने दिलेली संधी हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. या माध्यमातून व्याघ्रसंवर्धन आणि संरक्षणाच्या कामात मी माझे सक्रिय योगदान देऊ शकेल.

मुंबई : महाराष्ट्राचा व्याघ्रदूत म्हणून सरकारने दिलेली संधी हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. या माध्यमातून व्याघ्रसंवर्धन आणि संरक्षणाच्या कामात मी माझे सक्रिय योगदान देऊ शकेल. सोशल मीडियावरील माझ्या ४२ दशलक्ष चाहत्यांपर्यंत व्याघ्रदूत म्हणून माझी भूमिका समर्थपणे पोहचेल, याचा मला विश्वास आहे. महाराष्ट्राचे व्याघ्रवैभव आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करू, अशी ग्वाही राज्याचे पहिले व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांनी दिली आहे.मंगळवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत बच्चन यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. व्याघ्रदूत होण्यासाठी दिलेल्या होकाराबद्दल शासनाच्यावतीने त्यांचे आभार मानले. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी परिपूर्ण योजना आणि आराखडा वन खात्याने तयार करावा, अशी सूचनाही बच्चन यांनी यावेळी केली. राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, वनवैभव तसेच वनविभागाच्या विविध उपक्रमांबाबतची विस्तृत माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी त्यांना दिली. या शतकातील महानायकाच्या सहकार्याने राज्यातील व्याघ्रवैभव जगाच्या पाठीवर निश्चितपणे अधोरेखित करू, असा विश्वास मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला. वन विभागाचे सचिव विकास खारगे, सपना मुनगंटीवार, आमदार संजय धोटे, डॉ. मकरंद व्यवहारे, सामाजिक वनीकरणाचे महासंचालक झा, ठाण्याचे मुख्य वनसंरक्षक के.पी. सिंग याप्रसंगी उपस्थित होते. (प्रतिनिधी)