शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कार्यकर्त्याचे मूक उपोषण

By admin | Updated: June 7, 2017 04:12 IST

माहिती चळवळीतील (आरटीआय) कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्यावर मार्चमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : माहिती चळवळीतील (आरटीआय) कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्यावर मार्चमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. रामनगर पोलिसांनी दोन महिन्यांत त्याचा कोणताच तपास न केल्याच्या निषेधार्थ निंबाळकर यांनी कुटुंबीयांसह मंगळवारी सकाळपासून पोलीस ठाण्याबाहेर मूक उपोषण केले.मानपाडा रोडवरील एका प्रार्थनास्थळाच्या बांधकामाबाबत निंबाळकर यांनी माहिती अधिकाराच्या कायद्याचा वापर करत माहिती मागितली होती. या कारणावरूनच मला २३ मार्चला भरदिवसा मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निंबाळकर हे त्यांच्या मानपाडा रोडवरील टॅ्रव्हल्सच्या कार्यालयात बसले असताना काही तरुणांनी येऊन त्यांच्यावर हल्ला के ला. त्यात त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. तसेच पायही फ्रॅक्चर झाले. दोन महिने होऊनही आरोपींवर कडक कारवाई न झाल्याने त्यांनी मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास रामनगर पोलीस ठाण्याबाहेर रुग्णवाहिकेतून येऊन तेथे कुटुंबीयांसह मूक उपोषण सुरू केले. याबाबत रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार म्हणाले की, निंबाळकर यांनी उपोषण केले नाही. ते भेटीसाठी आले होते. भेटीनंतर त्यांचे समाधान झाल्याने ते घरी निघून गेले. जवळजवळ तीन तास मी, माझी आई व माझ्या कुटुंबासोबत रामनगर पोलीस ठाण्याबाहेर मूक उपोषण केले. त्यानंतर पवार यांच्याशी बोलणी केली. त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने मी उपोषण मागे घेऊन घरी गेलो. - महेश निंबाळकर, आरटीआय कायकर्ते