शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

५ जानेवारीच्या यादीत नाव असणे अनिवार्य

By admin | Updated: February 16, 2017 13:54 IST

२१ फेब्रुवारीला होवू घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी ५ जानेवारी २०१७ च्या यादीमध्ये नाव असणे अनिवार्य आहे.

५ जानेवारीच्या यादीत नाव असणे अनिवार्यतर मतदानापासून वंचित: नाव शोधण्यासाठी अ‍ॅपअमरावती : २१ फेब्रुवारीला होवू घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी ५ जानेवारी २०१७ च्या यादीमध्ये नाव असणे अनिवार्य आहे. या यादीत नाव नसल्यास संबंधितांना मतदान करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.५ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करून २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी घोषित करण्यात आली होती. २१ फेब्रुवारीला २२ प्रभागातील ८७ जागांसाठी मतदान होईल. या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारास सर्वसाधारणपणे चार मते देणे अनिवार्य आहे. विशेषत: नामनिर्देशनपत्रासोबत उमेदवाराने दिलेल्या शपथपत्राचा गोषवारा वर्तमानपत्र व मतदान केंद्रासमोर मतदारांच्या माहितीसाठी प्रकाशित करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तयार केलेल्या तीन मोबाईल अप्लिकेशनचा लाभ घेता येणार आहे. प्रभागनिहाय मतदार यादीत नाव व मतदान केंद्र शोधण्याकरिता ‘ट्रु व्होटर’ वापरता येईल. याशिवाय ९०२९९०१९०१ या मोबाईल क्रमांकावर मिसकॉल देवूनही मतदारांना नाव शोधण्यात मदत केली जाणार आहे. याशिवाय ‘कॉप’ या अ‍ॅपवर जे नागरिक नोंदणी करतील, त्यांना आचारसंहिता भंगाची तक्रार तत्काळ नोंदविता येईल. (प्रतिनिधी)मतदान जनजागृती मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महापालिकेने जोरकस पावले उचलली असून फेसबुक व अन्य समान माध्यमांचा उपयोग करण्यात आला आहे. फ्लेक्स आणि बॅनरच्या माध्यमातून ‘मी मतदान करणारच’ अशा प्रकारची जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. फेसबुक मॅसेंजरवरील महाव्होटर चॅट बॉटमध्ये मतदार जागृतीच्या विविध उपक्रमांचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.