शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

मुस्लिमांना फ्लॅट नाकारला, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2016 03:05 IST

साईनगर येथील हॅप्पी जीवन सोसायटीच्या अकरा पदाधिकाऱ्यांविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

वसई : सभा घेऊन लेखी ठराव संमत करून एका मुस्लीम कुटुंबाला सोसायटीतील फ्लॅट विक्री करण्यास नाकारणाऱ्या नवघर-माणिकपूर शहरातील साईनगर येथील हॅप्पी जीवन सोसायटीच्या अकरा पदाधिकाऱ्यांविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला .कांताबेन पटेल (५५) यांनी आपला फ्लॅट विकार खान (३२) यांना विकला होता. कर्ज काढण्यासाठी खान यांना ना हरकत परवाना आवश्यक असल्याने पटेल यांनी सोसायटीकडे तशी मागणी केली होती. मात्र, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सभा बोलावून त्यात मुस्लीम कुटुंबाला घर विकण्यास विरोध करणारा ठराव संमत करून तसे पत्र पटेल यांना दिले होते.त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता तक्रार दाखल करून सोसायटीचे सरचिटणीस जितेंद्र जैन यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)