शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
4
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
5
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
6
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
7
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
9
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
10
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
11
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
13
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
14
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
15
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
16
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
17
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
18
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
19
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
20
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

मुस्लिमबहुल विभागात मुस्लिम उमेदवारच द्यावा

By admin | Updated: May 18, 2015 03:46 IST

एमआयएमच्या तडाख्यामुळे मुस्लिम समाजातील काँग्रेसच्या स्थानाला धक्का बसला आहे. एमआयमचा धोका परतवून लावण्यासाठी आगामी काळातील

मुंबई : एमआयएमच्या तडाख्यामुळे मुस्लिम समाजातील काँग्रेसच्या स्थानाला धक्का बसला आहे. एमआयमचा धोका परतवून लावण्यासाठी आगामी काळातील निवडणुकांमध्ये मुस्लिमबहुल भागात त्याच समाजाचा उमेदवार देण्याची आग्रही मागणी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने पक्षाकडे केली आहे.आगामी महापालिका, नगरपालिका आणि अन्य निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे. ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाची लोकसंख्या तीस टक्के वा अधिक आहे तिथे मुस्लिम उमेदवारच द्यावा, ही पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाची मागणी तत्वत: मान्य करण्यात आल्याची माहिती मुंबई काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाचे निजामुद्दीन रईन यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत अलकिडेच मस्लिम मौलवी, इमाम आणि अन्य धार्मिक नेत्यांच्या बैठकीतही मुस्लिम समाजातील प्रश्नांबाबत चर्चा झाली. पारंपारीकदृष्टया काँग्रेसकडे असणारा मुस्लिम मतदार पक्षापासून दुारवत असून त्याच्या कारणांवर यावेळी चर्चा झाली. मुस्लिम आरक्षण, गोवंश हत्याबंदी, मुस्लिम विकासासाठी अपुरा निधी आदी मुद्दे या बैठकीत उचलण्यात आले. तिकीट वाटपात मुस्लिमांना प्रतिनिधीत्व देण्याबाबत अशोक चव्हाण आणि निरुपम यांनी सकारात्मक भूमिका घेतली. ज्या भागात मुस्लिम मतदारांची प्रमाण तीस टक्कयापर्यंत असेल तिथे याच समाजातील उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी अशा भागाचे सर्वेक्षण करण्यात येईल, असे रईन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)