शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संगीत भजन महोत्सवाला १७२ तास पूर्ण

By admin | Updated: June 10, 2016 02:54 IST

भजन परंपरेतून उदात्त भारतीय संस्कृतीची महती जपली जात आहे

पनवेल : भजन परंपरेतून उदात्त भारतीय संस्कृतीची महती जपली जात आहे. या भजनी मंडळांना प्रोत्साहन मिळावे, नव्या पिढीत भजन परंपरेची संस्कारक्षम संस्कृती रुजावी व भारतीय एकात्मता टिकून राहावी म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गायक-वादक कलावंत समितीच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमध्ये २ जूनपासून अखंडपणे भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या विश्वविक्र मी १९२ तास अखंड संगीत भजन महोत्सव व भजन संमेलनाचा समारोप शुक्र वार १० जून सायंकाळी ४ वाजता होणार आहे. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सहभागात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. ए. तेटगुरे, अशोक गोडबोले, अ‍ॅड. प्रसाद पाटील, जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, सिडकोचे मुख्य अभियंता के. के. वरखेडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यास भजनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गायक-वादक कलावंत समितीच्यावतीने करण्यात आले आहे.>महोत्सवाची वाटचाल विश्वविक्रमाकडे सुरू आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या महोत्सवाची नोंद होणार आहे. २७६ मंडळांपैकी २०० मंडळांनी या सोहळ्यात सहभाग घेतला असून शुक्रवारी महोत्सवाची सांगता होणार आहे.