शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड येथे सर्वाधिक १५१ मि.मी. पाऊस

By admin | Updated: June 28, 2016 02:27 IST

रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत मुरुड येथे सर्वाधिक १५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जयंत धुळप,

अलिबाग- रायगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत मुरुड येथे सर्वाधिक १५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याच चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण ९७०.६० मि.मी. पाऊस झाला असून, हे सरासरी पर्जन्यमान ५४.४१ मि.मी. आहे. गतवर्षी याच दिवशी हा एकू ण पाऊस ८२.७० मि.मी. होता व त्यावेळी सरासरी पर्जन्यमान ५.१७ मि.मी. होते. दरम्यान, जिल्ह्यातील वार्षिक एकू ण अपेक्षित पावसापैकी १७.०३ टक्के पाऊस पूर्ण झाला आहे.रायगड जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या सहाही नद्यांच्या खोऱ्यामध्ये अत्यंत दमदार पर्जन्यवृष्टी झाली असल्याने, या नद्यांपैकी उल्हास, पाताळगंगा, सावित्री, कुंडलिका या चार नद्यांची जलपातळी पूररेषेकडे सरकू लागली आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहे. सोमवारी समुद्रास दुपारी ४.३० वाजता भरती आहे आणि याच काळात नदीखोऱ्यात सातत्यपूर्ण पर्जन्यवृष्टी झाल्यास नदी जलपातळीत अधिक वाढ होण्याची शक्यता रायगड पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत कुंडलिका नदीच्या खोऱ्यात ६७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून डोलवहाळ (कोलाड) येथे नदी जलपातळी २२.३० मीटर झाली आहे.>नद्यांची पातळीकुंडलिका नदीची धोकादायक पूर पातळी २३.९५ मीटर आहे. सावित्री नदीच्या खोऱ्यात ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली. महाड येथे नदी जलपातळी ४.५० मी आहे. सावित्री नदीची धोकादायक पूर पातळी ६.५० मी आहे. पाताळगंगा खोऱ्यात ३० मि.मी. पावसाची नोंद झाली