शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
5
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
6
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
7
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
8
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
9
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
10
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
11
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
13
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
14
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
15
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
16
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
17
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
18
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
19
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
20
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

दंडातून ‘मरे’ला १२८ कोटींचा फायदा

By admin | Updated: April 24, 2017 03:47 IST

विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी ‘मरे’तर्फे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात

मुंबई : विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी ‘मरे’तर्फे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात २०१६-१७ मध्ये ‘मरे’ला १२८ कोटी ६३ लाखांचा महसूल दंडवसुलीतून मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दंडवसुलीत यंदा ६.६८ टक्क्यांची वाढ झाली. तिकीट, पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी ‘मरे’तर्फे विविध कल्पना लढवून उपक्रम राबविले जातात. गेल्या आर्थिक वर्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दंडवसुलीकडे विशेष लक्ष दिले होते. विनातिकीट प्रवास करणाऱ्या, तिकिटाविना लगेज नेणाऱ्या तब्बल २६ लाख ८८ हजार प्रवाशांना गेल्या आर्थिक वर्षात पकडण्यात आले, तर २०१५-१६ या आर्थिक वर्षात २४ लाख ३१ हजार प्रवाशांना पकडले होते. यात २०१६-१७ मध्ये १२८ कोटी ६३ कोटींची दंडवसुली झाली असून, २०१५-१६ मध्ये १२० कोटी ५७ लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली होती. (प्रतिनिधी)