शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसह दोन मुलींची हत्या करून गळफास

By admin | Updated: February 2, 2016 04:19 IST

येथील एका व्यक्तीने पत्नीसह दोन लहान मुलींची गळा आवळून हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथील विठ्ठलनगर परिसरात घडली.

म्हारळ : येथील एका व्यक्तीने पत्नीसह दोन लहान मुलींची गळा आवळून हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथील विठ्ठलनगर परिसरात घडली. रणजीत नरहर यशवंतराव (४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, पत्नी स्वाती (३८) व दोन मुली श्रद्धा (१४), आर्या (७) यांची त्याने कर्जाला कंटाळून वैफल्यग्रस्त अवस्थेत हत्या केल्याचा कयास आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर्मचारी असलेल्या रणजीतने २६ जानेवारी रोजी नातेवाइकांना कुटुंबासोबत शेगाव येथे दर्शनास जात असल्याचे सांगून मोबाइल बंद करून ठेवला होता. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शेजाऱ्यांना बंद सदनिकेतून दुर्गंधी येत होती. तरीही, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, रविवारी रात्री जेव्हा जास्त दुर्गंधी सुटली, तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आत प्रवेश केला असता हॉलमध्ये रणजीत पंख्यास नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत आणि त्याची पत्नी तेथेच दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेत आढळली. दोन्ही मुलीही गळ्यास दोरीने आवळलेल्या अवस्थेत दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आढळून आल्या. पहाटे ३च्या दरम्यान सर्व मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले.