शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खून, दरोडा, चोऱ्या, दंगलींमध्ये घट

By admin | Updated: September 3, 2016 02:01 IST

राज्यातील खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि दंगलीसारख्या गुन्ह्यात लक्षणीय घट झाली आहे. नोव्हेंबर २०१४ ते जून २०१६ च्या आकडेवारीनुसार राज्यातील पोलिसांच्या कामगिरीत

मुंबई : राज्यातील खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि दंगलीसारख्या गुन्ह्यात लक्षणीय घट झाली आहे. नोव्हेंबर २०१४ ते जून २०१६ च्या आकडेवारीनुसार राज्यातील पोलिसांच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत असून गुन्हे उघडकीस येण्याच्या प्रमाणातही वाढ झाली असल्याचे आज राज्य शासनातर्फे सांगण्यात आले. मार्च २०१३ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत झालेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणापेक्षा २०१२ नोव्हेंबर ते जून १६ या कालावधीत झालेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. खून ६.३९, दरोडा १७.३७ जबरी चोरी ११.७४ घरफोडी ११.४५, दंगलीसारख्या गुन्ह्यात ४.३५ टक्के घट झाली आहे.राज्यातील पोलीस जनतेला मित्र वाटले पाहिजेत यासाठी पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या, त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असून अनेक गुन्हे घडण्यापूर्वीच त्याची सूचना पोलिसांना मिळत आहे. तसेच पोलिसांनी गस्तीत वाढ केल्याने रात्रीच्या वेळी चालणाऱ्या अवैध धंद्यांत घट झाली आहे.पोलीसमित्रसारखे उपयुक्त अ‍ॅप ९१ हजार जणांनी आपल्या मोबाइलवर डाऊनलोड केले आहे तर महिलांच्या सुरक्षेसाठी खास तयार करण्यात आलेल्या प्रतिसाद अ‍ॅपला ४१ हजार जणांनी प्रतिसाद दिला आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्राची वाढ होण्यासाठी कायदा व सुव्यवस्था टिकविण्याकडे विशेष लक्ष दिले असून पर्यटनस्थळी विशेष सुरक्षा पुरविण्यात आली आहे. त्याचबरोबर अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याने गुन्ह्यांमध्ये घट दिसून येत आहे. (विशेष प्रतिनिधी)