शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

शेळके खूनप्रकरणी कोठडीत वाढ

By admin | Updated: November 5, 2016 01:35 IST

तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणी आठ आरोपींच्या पोलीस कोठडीत वडगाव न्यायालयाने आज वाढ केली

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खूनप्रकरणी आठ आरोपींच्या पोलीस कोठडीत वडगाव न्यायालयाने आज वाढ केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली. रुपेश सहादू घारे (वय २५, रा. महागाव, ता. मावळ), राजेश दादाभाऊ ढवळे (वय ३०, रा. रुपीनगर, तळवडे, ता. हवेली), शिवाजी भरत आढाव (वय २४), अमित अनिल दाभाडे (वय २३ दोघेही रा. काले कॉलनी, पवनानगर, ता. मावळ), सचिन लक्ष्मण ठाकर ( वय २६, रा. ठाकूरसाई , ता. मावळ) या पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत सहा नोव्हेंबरपर्यंत वडगाव न्यायालयाने वाढ केली आहे.पिंट्या ऊर्फ बाळू दत्तात्रय सांडभोर ( वय ३३, रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ ), सूरज विलास गायकवाड (वय २२ , रा. ठाकरवाडी, इंदोरी), नितीन शिवाजी वाडेकर ( वय २२, रा. भांबोली, ता. खेड ) या तीन आरोपींना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडगाव न्यायालयाने दिले आहेत. या आठही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आज संपली असल्याने त्यांना वडगाव न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ सुनावली आहे. (वार्ताहर)>पूर्ववैमनस्याच्या कारणावरून श्याम दाभाडे व त्याच्या साथीदारांनी रविवारी सकाळी (दि. १६ आॅक्टोबर) येथील खांडगे पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर सचिन शेळके यांची गोळ्या घालून व धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या केली. श्याम दाभाडेसह त्याचे काही साथीदार फरार आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत बाबर करीत आहेत.