शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील मराठा मोर्चा निघणारच!

By admin | Updated: January 9, 2017 04:54 IST

मुंबईसह इतर महापालिकांची होऊ घातलेली निवडणूक आणि इतर कारणांमुळे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ३१ जानेवारीला मुंबईत

मुंबई : मुंबईसह इतर महापालिकांची होऊ घातलेली निवडणूक आणि इतर कारणांमुळे मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ३१ जानेवारीला मुंबईत काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचा निर्णय मुंबईच्या समन्वय समितीने रविवारी जाहीर केला. मात्र असा कोणताही निर्णय झालेला नाही. हा मोर्चा निघणारच, असे औरंगाबादचे समन्वयक रवींद्र काळे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्पष्ट केले.परळच्या दामोदर सभागृहात रविवारी दुपारी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगडसह अन्य जिल्हा व तालुका प्रतिनिधी व समन्वयकांची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.राज्यातील जिल्हावार मोर्चाच्या संयोजकांची बैठक १५ जानेवारीला दादर येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संयोजकाच्या बैठकीत मुंबईतील मोर्चाची अंतिम तारीख ठरण्याची शक्यता आहे. या आधी औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत, मुंबईत ३१ जानेवारी रोजी मराठा क्रांती महामोर्चा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.तथापि, औरंगाबाद येथील समन्वयक रवींद्र काळे यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. मोर्चा रद्द झाल्याच्या बातम्या तथ्यहीन असून मोर्चा ठरल्याप्रमाणे होईल. या मोर्चाच्या ठिकाणाची आणि नियोजनाची पहाणी आपण केली आहे. मोर्चा रद्द झाल्याच्या अफवा विघ्नसंतोषी लोकांनी पसरवल्या असून त्यावर विश्वास ठेवू नका, असे काळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या मोर्चाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)