शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मुुंबईकरांना पावसाने झोडपले

By admin | Updated: September 1, 2014 04:11 IST

कधी नव्हे ते हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि शहरासह उपनगरांना शनिवारच्या रात्रीसह रविवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले

मुंबई : कधी नव्हे ते हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि शहरासह उपनगरांना शनिवारच्या रात्रीसह रविवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. रविवारची सुटी असल्याने मुंबईच्या रस्त्यांवर कमी गर्दी असली तरी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या भक्तांचे मात्र या पावसाने चांगलेच हाल झाले.गेल्या सोमवारपासून गुरुवारपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांत चांगलेच ऊन होते. मात्र त्यानंतर उत्तर आणि दक्षिणेकडे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईत जोरदार सरी कोसळल्या. शुक्रवारी कुठे तरी बरसलेला हा पाऊस शनिवार-रविवारी दमदार बरसला. रविवारी दिवसभर दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांत पावसाचा जोर होता. दक्षिण आणि मध्य मुंबईला शनिवार-रविवारी दिवसभर झोडपून काढले; तर पूर्व उपनगरांतही रविवारी सकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सायंकाळी विश्रांती घेतली. (प्रतिनिधी)