शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मुंबईकर थंडीने कुडकुडले

By admin | Updated: December 16, 2014 03:46 IST

मुंबई शहराचे किमान तापमान सोमवारी १२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आणि रात्रीसह दिवसादेखील वाहणाऱ्या थंड

मुंबई : मुंबई शहराचे किमान तापमान सोमवारी १२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आणि रात्रीसह दिवसादेखील वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबईकर कुडकुडले. राज्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीदरम्यान नाशिकचे किमान तापमानदेखील ६.३ अंश नोंदविण्यात आले असून, थंडीच्या मोसमात डिसेंबर महिन्यात मुंबईसह नाशिकमध्ये नोंदविण्यात आलेला हा किमान तापमानाचा या वर्षीचा आतापर्यंतचा नीचांक आहे.मध्य प्रदेशासह अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह मुंबईत अवकाळी पाऊस बरसला. विशेषत: मुंबई वगळता बुधवारी आणि गुरुवारी राज्यात ठिकठिकाणी बरसलेल्या पावसासह वातावरणात झालेल्या बदलामुळे किमान तापमानात काही अंशी वाढ झाली. शिवाय मुंबईनजीकच्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे झालेल्या वातावरणीय बदलाचा विपरीत परिणाम म्हणून किमान तापमानात वाढ झाली. गुरुवारसह शुक्रवारी शहराचे किमान तापमान २३ अंश एवढे नोंदविण्यात आले. (प्रतिनिधी)