शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत रिक्षा-टॅक्सी संपावरून संघटनांमध्येच जुंपली

By admin | Updated: August 26, 2016 20:35 IST

ओला ऊबेर या खाजगी टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत, या मागणीसाठी आॅटोरिक्षा-टॅक्सी चालक व मालकांच्या दोन युनियनने पुकारलेल्या संपावरून संघटनांमध्येच जुंपली आहे. संप पुकारलेल्या दोन्ही

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 26 -  ओला ऊबेर या खाजगी टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत, यामागणीसाठी आॅटोरिक्षा-टॅक्सी चालक व मालकांच्या दोन युनियनने पुकारलेल्यासंपावरून संघटनांमध्येच जुंपली आहे. संप पुकारलेल्या दोन्हीयुनियनविरोधात इतर संघटनांनी एकत्र येत कृती समितीची स्थापना करत संपालाकडाडून विरोध केला आहे. टॅक्सी-रिक्षा चालक-मालक संयुक्त संघर्ष समितीनेशुक्रवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.संघर्ष समितीचे निमंत्रक उदय आंबोणकर म्हणाले की, सण तोंडावर असतानामुंबईकरांना वेठीस धरणे चूकीचे आहे. त्यामुळे गणेशोत्सवापर्यंतमुख्यमंत्र्यांनी चर्चा झाली नाही, तरच आंदोलन करण्याची भूमिका कृतीसमितीने घेतली आहे. काही संघटनांनी २९ आणि ३१ आॅगस्ट रोजी संपाची हाकदिली आहे. मात्र गणेशोत्सव तोंडावर असताना मुंबईकरांना कोणताही त्रासदेणार नाही. शिवाय संप पुकारणाºया संघटनांचा कोणताही त्रास इतर सभासदरिक्षा आणि टॅक्सी चालकांना होऊ नये, म्हणून संरक्षण देण्याची जबाबदारीहीसंघर्ष समितीने घेतली आहे. संघर्ष समितीमध्ये शिवसंग्राम टॅक्सी व रिक्षायुनियनसोबत महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, भारतीय टॅक्सी चालक संघ,मुंबई टॅक्सी चालक मालक सेना या प्रमुख संघटनांसह इतर ५ संघटनांचा समावेशअसल्याचे आंबोणकर यांनी सांगितले. .मुंबई टॅक्सी चालक मालक सेनेचे अध्यक्ष निलेश चव्हाण म्हणाले की, शिवसेनासत्तेत असली, तरी टॅक्सी चालकांसाठी युनियनने सरकारविरोधात न्यायालयातधाव घेतली आहे. सिटी टॅक्सी स्किम लागू होत नाही, तोपर्यंत बेकायदेशीरपणेचालविण्यात येणाºया ओला व उबेरच्या कंपन्या व त्यांच्या गाड्यांवर तत्काळबंदी घालावी. शासनाने पुढाकार घेऊन स्वत: अ‍ॅफ तयार करावे. शिवाय रिक्षाव टॅक्सी चालकांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी काढावा. अग्रीगेटरसोबतरिक्षा व टॅक्सी चालक-मालक स्पर्धेत उतरायला तयार असून नियमांप्रमाणेस्पर्धा व्हावी, अशी संघर्ष समितीची मागणी आहे.