शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पालिका घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी

By admin | Updated: February 17, 2017 03:03 IST

हिम्मत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाण्यातील अनेक भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची चौकशी करावी, असे जाहीर

ठाणे : हिम्मत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाण्यातील अनेक भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची चौकशी करावी, असे जाहीर आव्हान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाण्यातील चौक सभेदरम्यान दिले. काँग्रेस आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या गुरुवारी आल्या होत्या. त्या वेळी पत्रकारांशी बोलत होत्या. कोपरी, खारटन रोड, ढोकाळी आणि शेवटी खोपट येथे त्या रात्री १० च्या सुमारास दाखल झाल्या. त्या वेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. पण, रात्रीचे १० वाजून गेले असल्यामुळे वेळेच्या बंधनामुळे त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले नाही. केवळ हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले आणि प्रचारासाठी प्रोत्साहन दिले. त्या पुढे म्हणाल्या, शिवसेना आणि भाजपा या पक्षांचे भांडण म्हणजे एक नौटंकी आहे, नवराबायकोच्या भांडणासारखे आहे. भांडण झाल्यानंतर बायको जशी माहेरी रुसून जाते, तसा हा प्रकार सुरू आहे. काही दिवसांतच माहेरी गेलेली बायको पुन्हा नवऱ्याकडे येणार आहे. सत्तेसाठी आणि लाल दिव्यासाठी ते पुन्हा मांडीला मांडी लावून बसणार आहेत. त्यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. मुंबई आणि ठाण्यातील भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्यांनी एसआयटीमार्फत चौकशी लावावी. किरीट सोमय्यांच्याही कंपन्यांची चौकशी करावी, असे जाहीर आव्हान त्यांनी या वेळी दिले. भाजपाच्या दुटप्पी वागण्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. मुंबई, ठाण्यात वाहतूककोंडीसह पाणी, कचरा अशा अनेक मूलभूत सुविधांची वानवा असून विकास हवा असल्यास राष्ट्रवादीशिवाय पर्याय नसल्याचे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)