शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई मॅरेथॉनमुळे मोर्चे, आंदोलने थंडावली

By admin | Updated: January 14, 2015 06:45 IST

मुंबईमध्ये १८ जानेवारीला पार पडणाऱ्या मॅरेथॉनचा फटका राज्यातील शोषित आणि दुर्लक्षित घटकांना आणि संघटनांना बसला आहे.

मुंबई : मुंबईमध्ये १८ जानेवारीला पार पडणाऱ्या मॅरेथॉनचा फटका राज्यातील शोषित आणि दुर्लक्षित घटकांना आणि संघटनांना बसला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आझाद मैदानावर मोर्चे आणि आंदोलन करण्यास पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात येत आहे. परिणामी मोर्चे आणि आंदोलनकर्त्यांना आंदोलन करण्यासाठी १९ तारखेनंतरचा मुहूर्त देण्यात येत आहे.तीव्र लढ्यानंतर मानधन वाढ मिळवण्यात यश मिळवलेल्या अंगणवाडी सेविकांचे वाढीव मानधन २०१४ सालातील मे महिन्यापासून मिळणे अपेक्षित होते. मात्र नव्या सरकारने वेतन थकवल्याने अंगणवाडी सेविकांनी १२ जानेवारी रोजी थाळीनाद मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता हा मोर्चा २१ जानेवारीला निघणार आहे. आझाद मैदानाचा कॉर्पोरेट वापर होत असल्याने कामगार नेत्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शासनाला महसूल मिळतोय म्हणून मैदानाचा काही भाग स्पर्धेच्या आयोजनासाठी देण्यात काहीच गैर नाही. मात्र आंदोलकांना परवानगी नाकारणे म्हणजे लोकशाहीचा खून असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया काही कामगार प्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत. (प्रतिनिधी)