शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई गेली खड्ड्यात

By admin | Updated: July 2, 2016 05:07 IST

गेले चार-पाच दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

गेले चार-पाच दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. गेल्या दोन दिवसांतच दीडशेहून अधिक खड्डे मुंबईतील रस्त्यांवर पडले आहेत़ यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असून, वाहतूककोंडीही होत आहे़ मात्र उघडीप मिळाल्यानंतरच हे खड्डे बुजविणे पालिकेला शक्य होणार आहे़ तोपर्यंत मुंबईकरांचा प्रवास खडतर राहणार आहे़यंदा मान्सून मुंबईत उशिराच दाखल झाला़ मात्र पालिकेला या काळात खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदारच मिळालेले नाहीत़ त्यामुळे खराब रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारांकडूनच खड्डे बुजविण्याचे काम करून घेण्यात येत आहे़ त्यातच मुसळधार पावसामुळे मुंबई आणखी खड्ड्यात गेली आहे़ २० जूनपासून १८८ तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत़यापैकी १३२ ठिकाणी खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे; तर ५६ खड्डे बुजविण्यासाठी पावसाने उसंत दिलेली नाही़ त्यातच गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे़ या काळात दीडशे नवीन खड्ड्यांची भर पडली आहे़ पावसाने उघडीप दिली तरच हे खड्डे बुजविणे शक्य होईल, असा बचाव आता पालिका अधिकारी करीत आहेत़>खड्ड्यांच्या तक्रारी व डागडुजी२० जूनपासून १८८ तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या़ यापैकी १३२ खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले़ तर ५६ खड्ड्यांचे काम शिल्लक आहे़ त्यातच पावसाने नवीन दीडशे खड्डे वाढविले आहेत़ या २०६ खड्ड्यांपैकी १४० खड्डे बुजविल्याचे, उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले़>करोडो रुपये खड्ड्यांत मार्च महिन्यात पालिकेने खराब रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी सात परिमंडळांत प्रत्येकी एक ठेकेदार नेमला़ पावसाळ्यापूर्वी २९ कोटी रुपयांचे कंत्राट पालिकेने दिले आहे़ तर पावसाळ्यामध्ये खड्डे बुजविण्यासाठी १७ कोटी असे ४६ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत़>तक्रारींसाठी नवे अ‍ॅप२०११मध्ये पालिकेने वाईज आॅफ सिटिझन हे संकेतस्थळ सुुरू केले़ मात्र या संकेतस्थळाचे कंत्राट संपल्यामुळे आता नवीन अ‍ॅप पालिकेने आणले आहे़ ेूॅे 247 याद्वारे नागरिक आपल्या वॉर्डातील खड्ड्यांच्या तक्रारी करू शकतात; तसेच १९१६ हा क्रमांकही उपलब्ध आहे़>वाहतूककोंडीहिंदमाता उड्डाणपूल, अंधेरी उड्डाणपूल, पश्चिम द्रुतगती महामार्ग कांदिवली, सायन पूर्व द्रुतगती महामार्ग, माहीम कॉजवे जंक्शन, ओशिवरा लिंक रोड, सहार रोड अंधेरी, पी डिमेलो रोड़