शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत अडीच कोटींची बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त

By admin | Updated: January 12, 2017 18:37 IST

मुंबईत अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) केलेल्या कारवाईत बनावट सौंदर्य प्रसाधनाचे जप्त करण्यात आली आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 -  मुंबईत अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) केलेल्या कारवाईत अडीच कोटींची बनावट सौंदर्य प्रसाधनाचे जप्त करण्यात आली आहेत. 
बनावट सौंदर्य प्रसाधनाचे उत्पादन होत असल्याची गोपनीय माहिती एफडीएला प्राप्त झाली होती. त्यानुसार सहआयुक्त बृहन्मुंबई विभाग थॉमस यांच्या नेतृत्त्वाखाली तीन पथके तयार करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाळत ठेवून सारंग स्ट्रीट, भुलेश्वर येथील कारखान्यांवर गरुवारी छापा टाकण्यात आला. यावेळी मोहम्मद खातीब शेख मोहम्मद जारिफ शेख, प्रविण ढिल्ला आणि महेश लालजी वारचंद हे याठिकाणी  विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करीत असल्याचे आढळून आले. दरम्यान, या कारवाईत एफडीएने २.५ कोटींची बनावट उत्पादनेही एफडीएने जप्त केली आहेत. या बनावट उत्पादनांमध्ये लॅक्मे, लॉरिअल, बेबी लिप्स, मॅट्रीक्स अशा नामांकित ब्रँड्सचा समावेश आहे. 
या तिघांवर विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरु असल्याची माहिती एफडीएने दिली. ‘लोकमत’ने या पूर्वी बनावट सौंदर्य प्रसाधनांच्या बाजारपेठेवर प्रकाशझोत टाकणारे ‘सौंदर्याचा काळाबाजार’ हे स्टींग ऑपरेशन केले होते.