शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग; तपास पथक दिल्लीला रवाना, तक्रारदारांचा आकडा ४३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 02:38 IST

मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास २० लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे.

मुंबई : मुलुंड एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास २० लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे. आरोपीच्या शोधासाठी नवघर पोलिसांचे तपास पथक दिल्लीला रवाना झाले आहे.मुलुंड नवघर रोड परिसरातील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये हा कार्ड क्लोनिंगचा प्रकार घडला आहे. सोमवारी ३५ खातेदारांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले. मंगळवारी तक्रारदारांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. आतापर्यंत अंदाजे २० लाखांहून अधिक रक्कम खात्यांतून काढून घेण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील एटीएममधून पैसे काढण्यात आल्याने, तपास पथक दिल्लीला गेले आहे. तक्रारदारांचा आकडा १०० हून अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :atmएटीएम