शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

चंद्रभागेच्या वाळवंटात मैला वाढला !

By admin | Updated: April 4, 2015 04:16 IST

वाळवंटाचे प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार राहुट्यांना बंदी घातली खरी मात्र ते जणू शौचासाठीच मोकळे केल्याचे चित्र सध्या वाळवंटातील घाटाजवळ

दीपक होमकर, पंढरपूरवाळवंटाचे प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार राहुट्यांना बंदी घातली खरी मात्र ते जणू शौचासाठीच मोकळे केल्याचे चित्र सध्या वाळवंटातील घाटाजवळ गेल्यावर दिसते. त्यामुळे राहुट्या हटविल्याने कचरा कमी झाला तरी मैला वाढल्याने वाळवंटातील प्रदूषण रोखण्याचा न्यायालयाचा उद्देश अद्याप तरी सफल झाला नसल्याचे दिसते.उच्च न्यायालाच्या निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी केल्याने प्रशासनाचे कौतुक होत असले तरी त्याचा मूळ उद्देशच सफल झालेला नाही. उलट तुलनेने कार्तिकी एकादशीला राहुट्या असतानाही वाळवंटात शौचाला बसण्यास प्रतिबंध घालण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त केल्यामुळे वाळवंटात कमी मैला होता. चैत्रवारीत वाळवंटात राहुट्या आणि हॉटेल उभारण्यास प्रशासनाने मनाई केल्याने वाळवंट पूर्ण मोकळे होते. शौचाला बसण्यासही बंदी असल्याने प्रशासनानेही तेथे तात्पुरते शौचालय उभे केले नव्हते. त्यामुळे अनेकांनी मोकळ््या मैदानातच घाण केली. त्यामुळे वारी संपल्यावर वाळवंटामध्ये दुर्गंधी पसरली आहे.