शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

चिखले समुद्रकिनारी दोन मृत डॉल्फिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2016 8:26 PM

डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या समुद्रकिनाऱ्यावर वडकती येथे रविवार, 4 सप्टेंबर रोजी दोन मृत डॉल्फिन आढळले आहेत.

अनिरुद्ध पाटील/ऑनलाइन लोकमत

बोर्डी दि. ४ - डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या समुद्रकिनाऱ्यावर वडकती येथे रविवार, 4 सप्टेंबर रोजी दोन मृत डॉल्फिन आढळले आहेत. गेल्या वर्षी या काळातच मासेमारी हंगामाच्या प्रारंभी आठ मृत डॉल्फीन आढळल्याने एकच खळबळ माजली होती. त्यावेळी डहाणू उपवन संरक्षकांच्या देखरेखी खाली मृत डॉल्फिनची विल्हेवाट लावण्यात आली होती.

दरम्यान आज आढळलेल्या दोन्ही डॉल्फिनच्या मांसाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडण्यास सुरुवात केल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अर्जुन वळवी या स्थानिकाने लोमतला माहिती दिल्यानंतर बोर्डी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे. दोन दिवसानंतर दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन किनाऱ्यावर करण्यात येणार आहे.

शिवाय स्थानिक मच्छीमार आणि समुद्रावर व्यायामाला येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होऊ नये या करीत वन विभागाने तात्काळ पाऊल उचलणे आवश्यक आहे.