शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथाच्या पिंडीवरील चांदीचे आवरण काढण्यासाठी आंदोलन

By admin | Updated: July 16, 2016 20:43 IST

देवल कमिटीने पिंडीवर झाकलेले चांदीचे आवरण काढून पुन्हा स्पर्शदर्शन पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी शिवभक्तांचे अनोखे आंदोलन सुरू केले आहे

ऑनलाइन लोकमत - 
परळी (बीड), दि. 16 - अनादी काळापासून चालत आलेली प्रभू वैद्यनाथाच्या पिंडीची स्पर्श दर्शन परंपरा विश्वस्त मंडळाच्या चुकीच्या निर्णयांमुळे बंद पडली असून, देवल कमिटीने पिंडीवर झाकलेले चांदीचे आवरण काढून पुन्हा स्पर्शदर्शन पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी शिवभक्तांचे अनोखे आंदोलन सुरू झाले असून, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांना परळी पंचक्रोशीतील हजारो शिवभक्त पत्र पाठवत आहेत. या मोहिमेचा शुभारंभ आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर वैद्यनाथाच्या दक्षिण घाटापासून करण्यात आला.
 
प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास कृती समितीच्या वतीने पिंडीवरील चांदीचे आवरण काढावे या मागणीसाठी लोकशाही मार्गाने विविध आंदोलने करण्यात येणार असून, या आंदोलनाचा शुभारंभ आषाढी एकादशीचे औचित्य साधून करण्यात आला. वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पोस्ट कार्ड देण्यात आले. हे पोस्टकार्ड महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांना शिवभक्तांच्या वतीने पिंडीवरील चांदीचे आवरण काढून पुर्वापार चालत आलेली स्पर्श दर्शनाची परंपरा सुरू करावी, ही मुख्य मागणी करण्यात येत आहे. 
 
या कार्यक्र माच्या शुभारंभ प्रसंगी समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, कार्याध्यक्ष वसंत मुंडे, सचिव गोपाळ आंधळे, उपाध्यक्ष संजय आघाव, सहसचिव प्रा.अतुल दुबे, प्रदीप खाडे आदीं या मोहीमेत सहभागी झाले होते.  या आंदोलनाचा दुसरा भाग न्यायालयीन लढाई लढण्यासाठी शनिवार दि. १६ जुलै रोजी समितीच्या सर्व पदाधिकाºयांनी सहायक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे अपील याचिका दाखल करण्यात आली.