शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत विदर्भवाद्यांचे मनसेविरोधात आंदोलन

By admin | Updated: September 15, 2016 14:36 IST

विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा वडसा तालुक्याच्या वतीने मनसेचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला

ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 15 - विदर्भ राज्य आंदोलन समितीने प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत गोंधळ घातला होता. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी  विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा वडसा  तालुक्याच्या वतीने मनसेचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला. 
 
स्वतंत्र विदभार्साठी येत्या ३ व ४ ऑक्टोबरला प्रति विधानसभेचे आयोजन करणाऱ्या नागपूरच्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने पत्रकार परिषदेचे आयोजन मुंबई येथे १३ सप्टेंबरला केले होते. त्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या व गोंधळ घालून काही काळासाठी पत्रकार परिषद बंद पाडली होती. त्याचे पडसाद आज बुधवारी चोप गावात पाहावयास मिळाले. विदर्भ राज्य आंदोलन समिती युवक आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष गौरव नागपूरकर कमलेश बारस्कर यांच्या नेतृत्वात चोप येथील ग्रामपंचायत  चौकात काळ्या फिती लावून मनसेचा झेंडा जाळून मनसेच्या विरोधात निदर्शने देण्यात आली व निषेध नोंदविण्यात आला. यावेळी गौरव नागपूरकर  म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला व पत्रपरिषद उधळून लावली. मनसे पक्ष्याच्या कार्यकर्त्यांचे सदर कृत्य हे घटनाविरोधी आहे. या कृत्याचा तिव्र निषेध व्यक्त होत आहे,असेही ते म्हणाले. यावेळी धनंजय मुंद्ले अनेक विदर्भवादी कार्यकर्ते हजर होते