शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

‘न्यायालयाचा निर्णय विरोधात गेल्यास आंदोलन’

By admin | Updated: June 28, 2016 03:56 IST

न्यायालयाचा निकाल महिलांच्या विरोधात गेल्यास रस्त्यावर उतरुन पुन्हा आंदोलन करणार असल्याचे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सोमवारी सांगितले.

सोनई (अहमदनगर) : हाजीअली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश मिळण्याबाबत न्यायालयाचा निकाल महिलांच्या विरोधात गेल्यास रस्त्यावर उतरुन पुन्हा आंदोलन करणार असल्याचे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सोमवारी सांगितले. यासाठी सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी असल्याचे त्या म्हणाल्या.हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी भूमाता ब्रिगेडच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल याचिकेचा निकाल मंगळवारी लागणार आहे. हा निकाल महिलांच्या बाजूने लागावा, यासाठी देसाई यांनी सोमवारी दुपारी चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाला साकडे घातले. त्या म्हणाल्या, न्यायालयाचा हा निकाल महिलांच्यादृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. दर्ग्यामध्ये २०११पासून महिलांना प्रवेश दिला जात नाही. मात्र, यापूर्वी दिला जाणारा हा प्रवेश बंद करणे, हे एकप्रकारे महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्यासारखे आहे. त्यामुळे शिंगणापूरच्या आंदोलनानंतर आम्ही हाजी अली दर्ग्याचा विषय हाती घेतला, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)