शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

काँग्रेसचे सरकार विरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 01:05 IST

मोदी सरकारच्या विरोधात कॉँग्रेसतर्फे डेक्कनच्या गोपालकृष्ण गोखले चौकात आंदोलन करण्यात आले.

पुणे : माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या मोदी सरकारच्या विरोधात कॉँग्रेसतर्फे डेक्कनच्या गोपालकृष्ण गोखले चौकात आंदोलन करण्यात आले. 'मोदी सरकार हाय-हाय', 'हुकूमशाही पद्धतीने सरकार चालविणाऱ्या भाजपाचा धिक्कार असो' अशा घोषणा देण्यात आल्या. प्रदेश काँग्रेस प्रवक्ते उल्हास पवार म्हणाले, ‘‘सरकार भावनाशून्य झालेले असून, मोदी हिटलरप्रमाणे सरकार चालवत आहेत. माजी सैनिकांच्या भावनांशी खेळण्याचे काम सरकार करीत आहे.’’शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘मोदी सरकार सूडबुद्धीने कार्य करत आहे. ग्रेवाल यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांस सांत्वन करण्यास गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी व इतर पक्षांच्या नेत्यांना त्यांना भेटण्यास पोलिसांनी मज्जाव केला. ते लोकशाहीला काळिमा फासणारे आहे. सरकारने जर यापुढे अशाप्रकारचे कृत्य चालू ठेवले, तर देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करतील.’’ या वेळी प्रदेश कॉँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, उपमहापौर मुकारी अलगुडे, गोपाळ तिवारी, कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, विकास लांडगे, भूषण रानभरे, अजित दरेकर, मनीष आनंद, हाजी नदाफ, सदानंद शेट्टी, नीता राजपूत, दत्ता बहिरट, अविनाश बागवे, सुनील मलके, रईस सुंडके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)