शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोहितच्या समर्थनार्थ राज्यभरात आंदोलन

By admin | Updated: January 31, 2016 02:56 IST

हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय)

मुंबई : हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र समितीमार्फत १७ फेब्रुवारीपर्यंत राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. जस्टीस फॉर रोहित संयुक्त कृती समितीच्या वतीने १ फेब्रुवारीला राणीबाग ते विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार असून या आंदोलनाला एसएफआयने पाठिंबा दिला आहे.या घटनेच्या निषेधार्थ देशातील विविध भागात आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी हल्ले केले आहेत. विद्यार्थ्यांना आणि रोहित वेमुलाच्या कुटुंबियांना न्याय देणाचे सोडून सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे. या संदर्भात एसएफआय दोन आठवड्यांपासून देशभर प्रचार कार्यक्रम राबवित आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पाठिंब्याने देशभरातील विद्यापीठे विद्यार्थ्यांना देत असलेल्या अमानुष आणि अन्यायी वागणुकीविरोधात हे आंदोलन छेडण्यात येत असल्याचे, एफएसआयने कळविले आहे.जस्टीस फॉर रोहित संयुक्त कृती समितीच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भायखळा राणीबाग ते विधानसभेपर्यंत प्रतिकार मोर्चा काढण्यात येणार आहे. रोहितच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत त्वरित अटक करावी, पी.अप्पा राव यांना कुलगुरु पदावरुन तत्काळ अटक करण्यात यावी, यासह विविध आठ मागण्यांसाठी हा मार्च काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)