शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

‘त्या’ जुळ्यांना मुंबईला हालविले

By admin | Updated: June 20, 2016 04:16 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात एका महिलेने जुळ्या मुलांना शनिवारी जन्म दिला़ या मुलांचे हृदय आणि यकृत एक असून, छाती व पोट एकमेकांना चिकटलेले आहे़

लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात एका महिलेने जुळ्या मुलांना शनिवारी जन्म दिला़ या मुलांचे हृदय आणि यकृत एक असून, छाती व पोट एकमेकांना चिकटलेले आहे़ पुढील शस्त्रक्रियेसाठी त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे़सर्वोपचार रुग्णालयात तसलीम मासुलदार यांनी या जुळ्यांना जन्म दिला आहे़ आईची प्रकृती स्थिर आहे़ सायन रुग्णालयात या जुळ्यांवर पुढील शस्त्रक्रिया करणार असल्याने रुग्णवाहिकेतून या जुळ््यांसह दोन बालरोगतज्ज्ञ, दोन ब्रदर व एक सहाय्यक हे रविवारी मुंबईकडे रवाना झाले आहेत़ (प्रतिनिधी)गुंतागुंतीची शस्त्रक्रिया़़़अशा शस्त्रक्रिया मुंबईच्या सायन व केईएम रुग्णालयात होऊ शकतात़ त्यासाठी या जुळ्यांना मुंबईला पाठविण्यात आले. या दोघांमध्ये एकच हृदय आणि यकृत असल्याने एक जण जिवंत राहण्याची शक्यता असल्याचे डॉ़ रवी रेड्डी यांनी सांगितले़