शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाहनमालकांना दंड आकारणार नाही

By admin | Updated: April 14, 2017 02:18 IST

फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण करण्यास विलंब झाल्यास वाहनमालकांकडून आकारण्यात येणारा दंड रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती गुरुवारी

मुंबई : फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण करण्यास विलंब झाल्यास वाहनमालकांकडून आकारण्यात येणारा दंड रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती गुरुवारी सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली. सरकारच्या या निर्णयामुळे रिक्षा, टॅक्सी व अन्य वाहनांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत टॅक्सी व रिक्षामालकांना फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण करण्यास १५ दिवस किंवा त्याहून अधिक दिवस विलंब झाल्यास १०० रुपये तर अन्य वाहनांना २०० रुपये दंड भरावा लागत असे. मात्र, एप्रिल २०१७पासून हा दंड रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे गृहविभागाचे (परिवहन व बंदर) प्रधान सचिव मनोज सौनिक यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.हे प्रतिज्ञापत्र पुण्याचे श्रीकांत कर्वे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उत्तर देताना सादर करण्यात आले. मोटार व्हेहिकल अ‍ॅक्टमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार राज्यांतील आरटीओंमध्ये वाहनांची तपासणी न करताच फिटनेस सर्टिफिकेट देत असल्याच आरोप कर्वे यांनी केला आहे. त्यावर न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने ही रक्कम कशासाठी आकारली जाते? अशी विचारणा आरटीओकडे केली. ही रक्कम आकारण्याची परवानगी दिल्यासंदर्भात ज्या फायली उपलब्ध आहेत, त्या सादर करा, असे निर्देशही राज्य सरकारला दिले. (प्रतिनिधी) चाचणी अशक्यराज्यातील प्रत्येक आरटीओत दिवासातून किमान ७० वाहनांची चाचणी केली जाते व फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते. कायद्यानुसार ही चाचणी केली तर दिवसातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहनांची चाचणी करणे अशक्य आहे. त्याशिवाय आरटीओ ‘किरकोळ’ या मथळ्याखाली वाहन मालकाकडून ४०० रुपये वसूल करत असल्याचा आरोपही कर्वे यांनी याचिकेद्वारे केला आहे.