शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘एलपीजी’वर मोटारसायकल

By admin | Updated: February 20, 2016 00:54 IST

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्याल अवसरीखुर्द मधील स्वयंचल विभागातील प्रकाश सावकार, सुमीत खेडकर, सुभाष खेडकर, मंगेश म्हस्के, धनेश भोर या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक के

अवसरी : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्याल अवसरीखुर्द मधील स्वयंचल विभागातील प्रकाश सावकार, सुमीत खेडकर, सुभाष खेडकर, मंगेश म्हस्के, धनेश भोर या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक के . एम. पवार, प्रा. विवेक पटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलपीजी गॅसवर चालणाऱ्या दुचाकीचा अभिनव प्रयोग केला आहे. २ किलो एलपीजी गॅसवर मोटारसायकल १६० कि.मी. चालत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.जयहिंद पॉलिटेक्निक कुरण येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रयोग प्रदर्शनात या प्रयोगासाठी उत्तम प्रतिसाद मिळाला. जी.एम.आर.टी. खोडद येथे विज्ञान प्रदर्शनातही हा प्रयोग प्रदर्शित करण्यात आला. वापरलेल्या एलपीजी गॅस दुचाकीच्या डिकीमध्ये टाकी ठेवून साठविण्यात येतो. पाइपच्या साहाय्याने तो दाब कमी करण्याच्या यंत्रापर्यंत पोहोचवला जातो. जास्त दाबात हा वायुस्वरूपातील गॅस कार्बोरेटरमध्ये सोडला जातो व पेट्रोलियमसारख्या ज्वलनासाठी इंजिनमध्ये सोडला जातो.पेट्रोलऐवजी हा एलपीजी गॅस इंधन म्हणून वापरला जातो. एलपीजी गॅस स्वस्त आहे. मायलेज पेट्रोल ६० रुपये लिटर दर. एलपीजी गॅस ४० रु. किलो दर आहे. मोटार सायकल ६० रुपयांमध्ये ६० किलोमीटर चालते. त्यामुळे १ किलोमीटरसाठी १ रुपया खर्च येतो. एलपीजी गॅसला १ किलोमीटर ५० पैसे खर्च येतो. त्यामुळे ही मोटारसायकल आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. एलपीजी गॅसवर बनवलेली मोटारसायकल पाहण्यासाठी विद्यार्थी, ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.