शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

भाचीच्या लग्नासाठी आईने केला पोटच्या मुलीचा सौदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 08:14 IST

भाचीचे लग्न थाटामाटात करण्यासाठी पैसे उभारण्यासाठी पोटच्या मुलीचा देहविक्रीसाठी सौदा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार लाख २५ हजारांत मुलीचा सौदा झाला

ठाणे : भाचीचे लग्न थाटामाटात करण्यासाठी पैसे उभारण्यासाठी पोटच्या मुलीचा देहविक्रीसाठी सौदा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार लाख २५ हजारांत मुलीचा सौदा झाला होता. आगाऊ रक्कम घेताना मुंबईतील निष्ठूर आईला ठाणे पोलिसांनी अटक केली.रुक्साना (३२) असे अटक झालेल्या महिलेचे नाव असून ती मुंबईत गोवंडी येथे राहते. रुक्सानाला पहिल्या पतीपासून झालेली ही १६ वर्षीय मुलगी आहे. तिचे शालेय शिक्षण हे पाचगणी येथे झाले. रुक्सानाचे तिसरे लग्न झाले असून तिचा नवरा परदेशात आहे. तिची बहीणही तिच्या कुटुंबासह गोवंडीत राहत असून तिची पाणीपुरीची गाडी आहे. रुक्सानाच्या बहिणीच्या मुलीचे लग्न ठरले होते. त्यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. याचदरम्यान, रुक्सानाने आपल्या १६ वर्षीय मुलीला देहविक्री करण्यास राजी करून तिला देहविक्री व्यवसायात ढकलण्याचा निश्चय केला. त्यानुसार, तिने तिची ५ लाखांपासून बोली सुरू केली. मात्र, तडजोडीअंती हा सौदा ४ लाख २५ हजार रुपयांवर ठरला होता. आगाऊ रक्कम म्हणून ५० हजार रुपये घेतल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते. ठाणे गुन्हे शाखेच्या महिला व्यापार प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना पोटच्या मुलीच्या विक्रीसाठी मुंबईतील महिला ठाण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, लुईसवाडी परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. रुक्सानाविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यावर्षी अशाप्रकारे राबोडी पोलीस ठाण्यात एका आईने पोटच्या मुलीला विक्रीस काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)