शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

माता झाली वैरीण, 21 दिवसाच्या मुलीचा गळा घोटला

By admin | Updated: February 10, 2017 21:28 IST

पुरोगामी महाराष्ट्रात मुलगी नको म्हणून जन्मदात्या आईनेच २१ दिवसाच्या मुलीची निर्घुण हत्या केल्याची मन हेलावणारी घटना पवईत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10 - पुरोगामी महाराष्ट्रात मुलगी नको म्हणून जन्मदात्या आईनेच २१ दिवसाच्या मुलीची निर्घुण हत्या केल्याची मन हेलावणारी घटना पवईत घडली. शवविच्छेदनाच्या अहवालात तिची हत्या झाल्याचे स्पष्ट होताच शुक्रवारी पवई पोलिसांनी आईला बेड्या ठोकल्या आहेत. मीना जयस्वाल (२३) असे आईचे नाव आहे.पवई येथील मिलिंद नगर परिसरात मीना जयस्वाल पत्नी आणि मुलीसोबत राहत होती. तिच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. पती गारमेंटमध्ये कामाला आहे, तर ती गहिणी आहे. पहिली मुलगी झाली म्हणून ती नाराज होती. अशात दुसऱ्या वेळी तरी वंशाचा दिवा म्हणून मुलगा व्हावा अशी अपेक्षा तिला होती. आणि मुलगाच होणार या आनंदात असताना दुसरीही मुलगी झाली. तिचा जन्म झाल्यापासून तिने तिच्याकडे दुर्लक्ष केले. ७ तारखेला ती २१ दिवसाची पूर्ण झाली. पती कामावर गेल्याने तिने तिच्या हत्येचा डाव रचला. मीनाने २१ दिवसाच्या मुलीचे नाक तोंड दाबून जमिनीवर डोके आपटून तिची हत्या केली. मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच ती शांत झाली. त्यानंतर अटकेच्या भितीने तिने मुलगी खाटेवरुन पडून जखमी झाल्याचे सांगून तिला राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूृवीच तिला मत घोषित करण्यात आले. मुलीच्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार तिची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शुक्रवारी पवई पोलिसांनी मीनाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केली. तिच्या चौकशीत वरील बाब उघड झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक बी. के. महाडेश्वर यांनी दिली.