शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत सर्वाधिक कुष्ठरुग्ण

By admin | Updated: January 31, 2016 01:42 IST

राज्यातील १६ जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भातील तीन जिल्ह्यांत कुष्ठरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. १० हजार लोकसंख्येच्या प्रमाणात कुष्ठरुग्णांच्या बाबतीत गडचिरोली पहिल्या

- सुमेध वाघमारे,  नागपूरराज्यातील १६ जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भातील तीन जिल्ह्यांत कुष्ठरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. १० हजार लोकसंख्येच्या प्रमाणात कुष्ठरुग्णांच्या बाबतीत गडचिरोली पहिल्या, चंद्रपूर दुसऱ्या तर भंडारा जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. त्यावरून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची स्थिती लक्षात येऊ शकते.धक्कादायक म्हणजे, कुष्ठरोग निदान आणि निवारण यंत्रणेला सर्वसाधारण योजनेत टाकण्यात आल्याने दर दहा हजार लोकसंख्यामागे एक रुग्ण हे लक्ष्य १५ वर्षे होऊनही साध्य झालेले नाही. दुसरीकडे राज्यात लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाणही वाढत आहे. ‘लेप्रसी’ किंवा ‘हॅन्सेन्स डिसीझ’ या नावाने कुष्ठरोगओळखला जातो. ‘मायक्रो बॅक्टेरियम लेप्रे’ नावाचा जीवाणू हा यारोगाचे कारण आहे. तो शरीरातील मज्जातंतू, त्वचा आणि हाडे यांवर आघात करतो. नागपुरच्या सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार गडचिरोलीत गेल्या वर्षी ५४२ रुग्ण आढळलेअसून १० हजार लोकसंख्येच्या प्रमाणात (पी.आर.) ४.७७ टक्के रुग्ण आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात १,०५८ रुग्णाची नोंद झाली असून ४.५४ टक्के पी.आर आहे. भंडाराजिल्ह्यात ४३३ रुग्ण असून ३.४ टक्के पी.आर आहे.पालघर (३.२९), गोंदिया (२.३१),धुळे (२.२७), नंदूरबार (१.९८), जळगाव (१.८), वर्धा (१.४८), रायगड (१.४८), अमरावती (१.१६), नागपूर (१.१५), यवतमाळ (१.१), नाशिक (१.०८), अकोला (०.९७)तर वाशीम (०.९१) येथेहीदखल घेण्याजोगा पी.आर. आढळला आहे.जागतिक आरोग्य संघटनातसेच भारत सरकारने २००० मध्ये डिसेंबर २००५ पर्यंत कुष्ठरोगाचे दर १० हजार लोकांमागे १ रुग्ण कमी करण्याचे निर्देश दिले होते. परंतु गेल्या १५ वर्षांत हे लक्ष्यच गाठता आलेले नाही.