शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक

By admin | Updated: January 19, 2016 04:06 IST

आम आदमी विद्यार्थी विमा योजनेची खोटी माहिती देवून बोगस एलआयसी एजंटने रायगड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

नामदेव मोरे, नवी मुंबईआम आदमी विद्यार्थी विमा योजनेची खोटी माहिती देवून बोगस एलआयसी एजंटने रायगड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये फक्त उरण तालुक्यातील २७५४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी उरण, पेण, खालापूरसह अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. के. सी. शर्मा असे विद्यार्थ्यांची फसवणूक केलेल्या बोगस एजंटचे नाव आहे. शर्मा याने रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुख्याध्यापकांची बैठक घेतली. शासनाने विद्यार्थ्यांसाठी आम आदमी विद्यार्थी विमा योजना सुरू केली आहे. सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नियमितपणे आर्थिक मदत केली जाणार आहे. विमा पूर्णपणे मोफत असून त्यासाठी नोंदणी शुल्क म्हणून २०० रुपये घेण्यात येणार असल्याचे सर्वांना सांगितले. पण अशाप्रकारची योजना नसल्याचे एलआयसीकडून सांगण्यात आले. उरण तालुक्यातील रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे, पांडुरंग पाटील माध्यमिक विद्यालय चाणंजे, प्रभाकर पाटील एज्युकेशन संस्था मोठी जुई, स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय नवीन शेवा, द्रोणागिरी हायस्कूल करंजा, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिरकोन, तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय शेवा, जवाहरलाल नेहरू विद्यालय शेवा या शाळांमधील २७५४ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २०० रुपये घेतले आहेत. फक्त उरण तालुक्यामधील विद्यार्थ्यांकडून ५ लाख ८ हजार रुपये तोतया एजंटने घेवून पलायन केले आहे. पूर्ण रायगड जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या व रक्कम अजून वाढण्याची शक्यता आहे. याविषयी नवी मुंबईसह रायगड पोलीस अधिक तपास करत आहेत.