शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी शिष्यवृत्ती आता अधिक विद्यार्थ्यांना

By admin | Updated: September 28, 2016 01:30 IST

परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आतापर्यंत राज्य सरकारतर्फे दरवर्षी ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात असे. आता त्यात आणखी २५ची वाढ करून ७५ विद्यार्थ्यांना या योजनेचा

मुंबई : परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आतापर्यंत राज्य सरकारतर्फे दरवर्षी ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात असे. आता त्यात आणखी २५ची वाढ करून ७५ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिपरिषदेने आज घेतला. या विद्यार्थ्यांना परदेशात उच्चशिक्षणाची संधी मिळावी म्हणून सामाजिक न्याय विभागातर्फे सदर योजना चालविली जाते. (विशेष प्रतिनिधी) भाडेपट्ट्यावरील जमिनींचे बाजारदरानुसार नूतनीकरणशासनाने भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनीच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण बाजार मूल्यानुसार करण्याचा निर्णय झाला. भाडेकरार संपुष्टात आल्याच्या लगतच्या दिनांकापासून अस्तित्वात असलेल्या बाजारमूल्यानुसार ३० वर्षांसाठी आकारणी करूनच हे नूतनीकरण करण्यात येणार आहे.संस्थात्मक लवाद धोरण : विविध संस्थांच्या व्यावसायिक-वित्तीय तंट्यांच्या निवारणासाठी संस्थात्मक लवाद हे प्रभावी माध्यम ठरावे यासाठी संस्थात्मक लवाद धोरण राज्यास लागू करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे अशा स्वरूपाचे तंटे निवारण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ आणि पैसा वाचण्यास मदत मिळणार आहे. तसेच या क्षेत्रातील जास्तीचा न्यायालयीन हस्तक्षेपही कमी होण्यास मदत होणार आहे.